कोइंबतूर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कोइंबतूर जिल्हा
கோயம்புத்தூர் மாவட்டம்
तमिळनाडू राज्याचा जिल्हा
India Tamil Nadu districts Coimbatore.svg
तमिळनाडूच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य तमिळनाडू
मुख्यालय कोइंबतूर
क्षेत्रफळ ४,८५० चौरस किमी (१,८७० चौ. मैल)
लोकसंख्या २९१६६२० (२००७)
साक्षरता दर ५९%
लिंग गुणोत्तर १.०३ /
जिल्हाधिकारी एम्.करुनाकरन्
लोकसभा मतदारसंघ कोइम्बतुर, पोल्लाची, निलगिरी
खासदार पी.नटराजन, के.सुगुमर, ए.राजा
संकेतस्थळ

हा लेख कोइंबतूर जिल्ह्याविषयी आहे. कोइंबतूर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कोइंबतूर हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र कोइंबतूर येथे आहे.