तिरुवनमलाई जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(तिरुवनमलै जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)

हा लेख तिरुवनमलाई जिल्ह्याविषयी आहे. तिरुवनमलै शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

तिरुवनमलाई हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र तिरुवनमलाई येथे आहे.