Jump to content

चेंगलपट्टू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चेंगलपट्टू
शहर
देशभारत संपादन
Capital ofचेंगलपट्टू जिल्हा संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानचेंगलपट्टू जिल्हा संपादन
प्रमाणवेळयूटीसी+०५:३० संपादन
भौगोलिक गुणक१२°४१′२६″N ७९°५८′४०″E संपादन
डाक संकेतांक603001 संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://municipality.tn.gov.in/chengalpattu संपादन
स्थानिक दूरध्वनी कोड44 संपादन
Map

चेंगलपट्टू (तमिळ:செங்கல்பட்டு) भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे. हे शहर चेन्नईपासून ५६ किमी अंतरावर पलार नदीवर वसलेले आहे. येथे मद्रास विद्यापीठाशी संलग्न असलेले वैद्यकीय आणि इतर महाविद्यालये आहेत.

हे शहर चेंगलपट्टू जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.

२००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६२,५८२ होती. पैकी ३१,४२३ पुरूष होते तर ३१,१५९ स्त्रीया होत्या. या नावाचा उच्चार चिंगलपेट किंवा चेंगलपेट असाही होतो.