करुर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
करुर जिल्हा
கரூர் மாவட்டம்
तमिळनाडू राज्याचा जिल्हा
India Tamil Nadu districts Karur.svg
तमिळनाडूच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य तमिळनाडू
मुख्यालय करुर
क्षेत्रफळ २,८९५ चौरस किमी (१,११८ चौ. मैल)
लोकसंख्या १०,७६,५८८ (२०११)
लोकसंख्या घनता ३७१ प्रति चौरस किमी (९६० /चौ. मैल)
शहरी लोकसंख्या ३३.२७%
साक्षरता दर ७५.८%
जिल्हाधिकारी एस्.जयंधी
लोकसभा मतदारसंघ करुर
खासदार एम्.थंबीदुराई
संकेतस्थळ

हा लेख करुर जिल्ह्याविषयी आहे. करुर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

करुर हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र करुर येथे आहे.