कांचीपुरम जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कांचीपुरम जिल्हा
காஞ்சிபுரம் மாவட்டம்
तमिळनाडू राज्यातील जिल्हा
कांचीपुरम जिल्हा चे स्थान
तमिळनाडू मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य तमिळनाडू
मुख्यालय कांचीपुरम
क्षेत्रफळ
 - एकूण ४,३९३ चौरस किमी (१,६९६ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ३९९०८९७ (२०११)
-लोकसंख्या घनता ९२७ प्रति चौरस किमी (२,४०० /चौ. मैल)
-साक्षरता दर ८५.२९%
-लिंग गुणोत्तर १.०१ /
प्रशासन
-जिल्हाधिकारी एस्. शिवाशन्मुग राजा
-लोकसभा मतदारसंघ श्रीपेरुम्बुदुर (लोकसभा मतदारसंघ), कांचीपुरम (लोकसभा मतदारसंघ)
-खासदार थुरु बालु पी आर, थिरु पी. विश्वनाथन
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान १,२१३ मिलीमीटर (४७.८ इंच)
संकेतस्थळ


हा लेख कांचीपुरम जिल्ह्याविषयी आहे. कांचीपुरम शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कांचीपुरम हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र कांचीपुरम येथे आहे.