मदुराई जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मदुरै जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)
मदुराई जिल्हा
மதுரை மாவட்டம்
तमिळनाडू राज्याचा जिल्हा
TN Districts Madurai.gif
तमिळनाडूच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य तमिळनाडू
मुख्यालय मदुराई
क्षेत्रफळ ३,७४१.७३ चौरस किमी (१,४४४.६९ चौ. मैल)
लोकसंख्या ३०,४१,०३८ (२०११)
लोकसंख्या घनता ८२३ प्रति चौरस किमी (२,१३० /चौ. मैल)
साक्षरता दर ८१%
प्रमुख शहरे मदुराई
जिल्हाधिकारी श्री. अंसुल मिश्रा
लोकसभा मतदारसंघ मदुरै
खासदार एम्.के अझागिरी
संकेतस्थळ

हा लेख मदुराई जिल्ह्याविषयी आहे. मदुराई शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

मदुराई हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र मदुराई येथे आहे.