नामक्कल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नामक्कल
जिल्हा नामक्कल जिल्हा
राज्य तमिळनाडू
लोकसंख्या ५३०५५
२००१
दूरध्वनी संकेतांक ९१४२८६
टपाल संकेतांक ६३७००१
वाहन संकेतांक टीएन्- २८
नामक्कलचा किल्ला

नामक्कल (तमिळ: நாமக்கல்) भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे. हे शहर नामक्कल जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.