दिंडुक्कल जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
दिंडुक्कल जिल्हा
திண்டுக்கல் மாவட்டம்
तमिळनाडू राज्याचा जिल्हा
India Tamil Nadu districts Dindigul.svg
तमिळनाडूच्या नकाशावरील स्थान
10°0 05’-10°0 09’उ, 77°0 30’-78°0 20’पू
देश भारत ध्वज भारत
राज्य तमिळनाडू
मुख्यालय दिंडीगुल
क्षेत्रफळ ६,२६६ चौरस किमी (२,४१९ चौ. मैल)
लोकसंख्या २१६१३६७ (२०११)
लोकसंख्या घनता ३५७ प्रति चौरस किमी (९२० /चौ. मैल)
साक्षरता दर ७६.८५%
लिंग गुणोत्तर १.००२ /
जिल्हाधिकारी आर. वेंकटाचलम्
लोकसभा मतदारसंघ दिंडीगुल (लोकसभा मतदारसंघ)
खासदार एन्.एस्.व्ही.चित्तन
संकेतस्थळ

हा लेख दिंडीगुल जिल्ह्याविषयी आहे. दिंडीगुल शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

दिंडुक्कल हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र दिंडुक्कल येथे आहे.