तेनी जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख तेनी जिल्ह्याविषयी आहे. तेनी शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

तेनी हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र तेनी येथे आहे.

या जिल्ह्याची रचना ७ जुलै, १९९६ रोजी मदुरै जिल्ह्यातून करण्यात आली.