उदगमंडलम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
उदगमंडलम உதகமண்டலம்
जिल्हा निलगिरी जिल्हा
राज्य तमिळनाडू
लोकसंख्या ९३९२१
२००१
दूरध्वनी संकेतांक ९१४२३
टपाल संकेतांक ६४३००१
वाहन संकेतांक टी.एन्.-४३
उटीमधील सरोवर

उदगमंडलम किंवा उदगमंडलम् (Ootacamund.ogg listen ) भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे. हे उटी किंवा उटकमंड या नावांनीही ओळखले जाते.

हे शहर निलगिरी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.