रामनाथपुरम जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रामनाथपुरम जिल्हा
இராமநாதபுரம் மாவட்டம்
तमिळनाडू राज्याचा जिल्हा
India Tamil Nadu districts Ramanathapuram.svg
तमिळनाडूच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य तमिळनाडू
मुख्यालय रामनाथपुरम
तालुके
क्षेत्रफळ ४,१०४ चौरस किमी (१,५८५ चौ. मैल)
लोकसंख्या १३,५३,४४५ (२०११)
लोकसंख्या घनता ३३० प्रति चौरस किमी (८५० /चौ. मैल)
साक्षरता दर ८०.७२%
लिंग गुणोत्तर ९८३ /
लोकसभा मतदारसंघ रामनाथपुरम
रामेश्वरम द्वीपाला मुख्य भूमीसोबत जोडणारा पांबन पूल

रामनाथपुरम हा भारताच्या तमिळनाडू राज्यामधील एक जिल्हा आहे. तामिळनाडूच्या आग्नेय भागात मन्नारच्या आखाताच्यापाल्क सामुद्रधुनीच्या किनाऱ्यावर स्थित असलेल्या रामनाथपुरम जिल्ह्याची लोकसंख्या २११ साली १३.५३ लाख होती.

बाह्य दुवे[संपादन]