पेराम्बलुर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख पेराम्बलुर जिल्ह्याविषयी आहे. पेराम्बलुर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

पेरम्बलूर हा भारताच्या तमिळनाडू(तमिळःபெரம்பலூர்) राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र पेराम्बलुर येथे आहे.