इरोड जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
इरोड जिल्हा
ஈரோடு மாவட்டம்
तमिळनाडू राज्याचा जिल्हा

११° १८′ ००″ N, ७७° १८′ ००″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य तमिळनाडू
मुख्यालय इरोड
क्षेत्रफळ ५,७२२ चौरस किमी (२,२०९ चौ. मैल)
लोकसंख्या २२५९६०८ (२०११)
लोकसंख्या घनता ३९७ प्रति चौरस किमी (१,०३० /चौ. मैल)
शहरी लोकसंख्या ४६.२५%
साक्षरता दर ७२.९६%
जिल्हाधिकारी श्री. व्ही.के.शन्मुगम
लोकसभा मतदारसंघ इरोड
खासदार गणेश मुर्ती
संकेतस्थळ

हा लेख इरोड जिल्ह्याविषयी आहे. इरोड शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

इरोड हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र इरोड येथे आहे.