तिसरी लोकसभा
Appearance
फेब्रुवारी - मार्च १९६२ मध्ये निवडल्या गेलेल्या तिसऱ्या लोकसभेतील खासदारांची यादी. एप्रिल २, १९६२ ते मार्च ३, १९६७ हा तिसऱ्या लोकसभेचा कार्यकाळ होता.
अधिकारी
[संपादन]सभापती
[संपादन]- सरदार हुकम सिंग (एप्रिल १७, १९६२ - मार्च १६, १९६७)
उपसभापती
[संपादन]मुख्य सचिव
[संपादन]- एम.एन. कौल (जुलै २७, १९४७ - सप्टेंबर १, १९६४)
- एस. एल. शाकधेर (सप्टेंबर २, १९६४ - जून १८, १९७७)
खासदार
[संपादन]लोकनियुक्त खासदार
[संपादन]मु.सं. = मुदत संपली, मृ = मृत्यू, ह = हकालपट्टी, रा=राजीनामा
नियुक्त केलेले खासदार
[संपादन]महत्त्वाचे कायदे
[संपादन]इतर महत्त्वाच्या घटना
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- लोकसभा सचिवालय, नवी दिल्ली - तिसरी लोकसभा (इंग्लिश मजकूर) Archived 2011-07-03 at the Wayback Machine.