Jump to content

हनमकोंडा लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हनामकोंडा (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

हनमकोंडा हा आंध्र प्रदेश राज्यातील एक भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ २००८ साली बरखास्त करण्यात आला. भारताचे दिवंगत पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव येथून दोन वेळा तर काँग्रेस नेते कमालुद्दिन अहमद येथून तीनवेळा लोकसभेवर निवडून आले होते.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]