चांदनी चौक (लोकसभा मतदारसंघ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
दिल्लीच्या नकाशावर चांदनी चौक मतदारसंघ

चांदनी चौक ही भारत देशाच्या दिल्ली ह्या केंद्रशासित प्रदेशामधीललोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. दिल्लीमधील १० विधानसभा मतदारसंघ चांदनी चौकच्या अखत्यारीत येतात.

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२ राधा रमण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तिसरी लोकसभा १९६२-६७ शाम नाथ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ राम गोपाल शाल्वले भारतीय जनसंघ
पाचवी लोकसभा १९७१-७७ सुभद्रा जोशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० सिकंदर बख्त जनता पक्ष
सातवी लोकसभा १९८०-८४ भिकू राम जैन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आठवी लोकसभा १९८४-८९ जयप्रकाश अग्रवाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा १९८९-९१ जयप्रकाश अग्रवाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दहावी लोकसभा १९९१-९६ ताराच्ंद खंडेलवाल भारतीय जनता पक्ष
अकरावी लोकसभा १९९६-९८ जयप्रकाश अग्रवाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बारावी लोकसभा १९९८-९९ विजय गोयल भारतीय जनता पक्ष
तेरावी लोकसभा १९९९-२००४ विजय गोयल भारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ कपिल सिबल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ कपिल सिबल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४- डॉ. हर्षवर्धन भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-

निवडणुक निकाल[संपादन]

२०१४ लोकसभा निवडणुका[संपादन]

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप डॉ. हर्षवर्धन
बसपा नरेंदर पांडे
आप आशुतोष
काँग्रेस कपिल सिबल
तृणमूल काँग्रेस हरी ओम शर्मा
बहुमत
मतदान

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]