बंगळूर मध्य लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बंगळूर मध्य (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

बंगळूर मध्य (Bangalore Central) हा भारताच्या कर्नाटक राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ आहे. २००८ सालच्या पुनर्रचनेदरम्यान निर्माण करण्यात आलेल्या बंगळूर मध्य मतदारसंघामध्ये बंगळूर जिल्ह्यातीलविधानसभा मतदारसंघ आहेत.

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८०
सातवी लोकसभा १९८०-८४
आठवी लोकसभा १९८४-८९
नववी लोकसभा १९८९-९१
दहावी लोकसभा १९९१-९६
अकरावी लोकसभा १९९६-९८
बारावी लोकसभा १९९८-९९
तेरावी लोकसभा १९९९-२००४
चौदावी लोकसभा २००४-२००९
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ पी.सी. मोहन भारतीय जनता पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ पी.सी. मोहन भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९- पी.सी. मोहन भारतीय जनता पक्ष

बाह्य दुवे[संपादन]