चिमूर लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चिमुर (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

चिमूर हा महाराष्ट्र राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ आहे. चिमूर हे गाव चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे.

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ - -
दुसरी लोकसभा १९५७-६२ - -
तिसरी लोकसभा १९६२-६७ - -
चौथी लोकसभा १९६७-७१ आर.एम. हजरनवीस काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ कृष्णराव ठाकूर काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० कृष्णराव ठाकूर काँग्रेस
सातवी लोकसभा १९८०-८४ विलास मुत्तेमवार काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा १९८४-८९ विलास मुत्तेमवार काँग्रेस(आय)
नववी लोकसभा १९८९-९१ महादेवराव शिवणकर भारतीय जनता पक्ष
दहावी लोकसभा १९९१-९६ विलास मुत्तेमवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ नामदेव दिवटे भारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा १९९८-९९ जोगेंद्र कवाडे पीपल्स रिपब्लिकन पक्ष
तेरावी लोकसभा १९९९-२००४ नामदेव दिवटे भारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ महादेवराव शिवणकर भारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४
सोळावी लोकसभा २०१४-२०१९
सतरावी लोकसभा २०१९-

निवडणूक निकाल[संपादन]

हेसुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]