Jump to content

मेदिनीपूर लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मिदनापोर (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

मेदिनीपूर हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ पश्चिम बंगाल राज्यातील मेदिनीपूर शहर व परिसरात स्थित असून ह्यामधील १ विधानसभा मतदारसंघ पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यामध्ये तर सहा मतदारसंघ पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यामध्ये आहेत.

मेदिनीपूर लोकसभा मतदारसंघ २००९ सालापर्यंत कम्युनिस्टांचा बालेकिल्ला होता. नारायण चौबे, इंद्रजित गुप्ता, प्रबोध पांडा इत्यादी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार येथून १९८० ते २००९ दरम्यान सलग दहा वेळा निवडून आले होते.

विधानसभा मतदासंघ

[स्रोत संपादित करा]

लोकसभा मतदारसंघ क्र. ३४ - मेदिनीपूरमध्ये २००९ पासून खालील ७ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत.

# नाव जिल्हा
मेदिनीपूर पश्चिम मेदिनीपूर
डांतन
केशियारी
खरगपूर सदर
नारायणगढ
खरगपूर
एग्रा पूर्व मेदिनीपूर
वर्ष खासदार पक्ष
२०१४ संध्या रॉय तृणमूल काँग्रेस
२०१९ दिलीप घोष भारतीय जनता पक्ष
२०२४ जून मालिया तृणमूल काँग्रेस

हे सुद्धा पहा

[स्रोत संपादित करा]

संदर्भ आणि नोंदी

[स्रोत संपादित करा]