कुरुक्षेत्र (लोकसभा मतदारसंघ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कुरूक्षेत्र हा हरियाणा राज्यातील १० पैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे.या मतदारसंघात हरियाणा राज्यातील कुरूक्षेत्र आणि कैथाल या जिल्ह्यांचा पूर्णतः तर यमुनानगर जिल्ह्याचा काही भागाचा समावेश होतो.

विधानसभा मतदारसंघ[संपादन]

कुरूक्षेत्र लोकसभा मतदारसंघात खालील नऊ विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो.

मतदारसंघ
क्रमांक
नाव मतदारसंघासाठीचे आरक्षण
(अनुसुचित जाती/अनुसुचित जमाती/खुला)
जिल्हा विद्यमान आमदार (२०१४) विद्यमान आमदाराचा पक्ष
१० रादौर खुला यमुनानगर श्याम सिंग भाजप
११ लाडवा खुला कुरूक्षेत्र डॉ.पवन सैनी भाजप
१२ शाहबाद अनुसुचित जाती कुरूक्षेत्र क्रिशन कुमार भाजप
१३ थानेसर खुला कुरूक्षेत्र सुभाष सुधा भाजप
१४ पेहोवा खुला कुरूक्षेत्र जसविंदरसिंग संधू भारतीय राष्ट्रीय लोकदल
१५ गुहला अनुसुचित जाती कैथाल कुलवंतराम बाझीगर भाजप
16 कलायत खुला कैथाल भाई जयप्रकाश अपक्ष
१७ कैथाल खुला कैथाल रणदिपसिंग सुरजेवाला काँग्रेस
१८ पुंदरी खुला कैथाल दिनेश कौशिक अपक्ष

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२ मूलचंद जैन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८० रघुवीरसिंग वीर्क जनता पक्ष
सातवी लोकसभा १९८०-८४ मनोहरलाल सैनी जनता पक्ष
आठवी लोकसभा १९८४-८९ सरदार हरपाल सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा १९८९-९१ गुरदयालसिंग सैनी जनता दल
दहावी लोकसभा १९९१-९६ तारासिंग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ ओमप्रकाश जिंदाल हरियाणा विकास पक्ष
बारावी लोकसभा १९९८-९९ कैलाशो देवी भारतीय राष्ट्रीय लोकदल
तेरावी लोकसभा १९९९-२००४ कैलाशो देवी भारतीय राष्ट्रीय लोकदल
चौदावी लोकसभा २००४-२००९ नवीन जिंदाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ नवीन जिंदाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ राजकुमार सैनी भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-

हेसुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]