Jump to content

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(उत्तर पूर्व मुंबई (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

ईशान्य मुंबई हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये मुंबईमधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ[संपादन]

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ - -
दुसरी लोकसभा १९५७-६२ - -
तिसरी लोकसभा १९६२-६७ - -
चौथी लोकसभा १९६७-७१ - -
पाचवी लोकसभा १९७१-७७ - -
सहावी लोकसभा १९७७-८० सुब्रमण्यम स्वामी भारतीय लोक दल
सातवी लोकसभा १९८०-८४ सुब्रमण्यम स्वामी जनता पार्टी
आठवी लोकसभा १९८४-८९ गुरुदास कामत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा १९८९-९१ जयवंतीबेन मेहता भारतीय जनता पक्ष
दहावी लोकसभा १९९१-९६ गुरुदास कामत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ प्रमोद महाजन भारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा १९९८-९९ गुरुदास कामत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ किरीट सोमैया भारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ गुरुदास कामत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ संजय पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ किरीट सोमैया भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-२०२४ मनोज कोटक भारतीय जनता पक्ष
अठरावी लोकसभा २०२४-

निवडणूक निकाल[संपादन]

२००४ लोकसभा निवडणुका[संपादन]

सामान्य मतदान २००४: उत्तर पूर्व मुंबई
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस गुरुदास कामत ४९३,४२० ५३.३० १०
भाजप किरीट सोमैय्या ३९४,०२० ४२.५७ −०.५१
बसपा सुनील तोरणे ९,४२२ १.०१
भारिप बहुजन महासंघ राजा ढाले ९,१५९ ०.९९
स्वतंत्र (नेता) शाहजी धोंडिबा थोरात ७,२०८ ०.७८
सपा एस.के. दुबे २,६२३ ०.२८
स्वतंत्र (नेता) ज्योती मारुती वारे १,८९० ०.२०
महाराष्ट्र राजीव काँग्रेस विठ्ठलराव जाधव १,३९९ ०.१५
क्रांतिकारी जयहिंद सेना अब्दुल सत्तार मोहम्मदसाब अत्तार १,३५३ ०.१५
स्वतंत्र (नेता) पायस वर्गीस पुल्लिकोट्टील १,२४३ ०.१३
हिंदुमहासभा महेश मधुकर सावंत-पाटील १,०५८ ०.११
राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष रईस अहमद खान १,०१२ ०.११
स्वतंत्र (नेता) मदनलाल थापर १,००४ ०.११
स्वतंत्र (नेता) उमेश श्रीरंग डेंडे ८४८ ०.०९
बहुमत ९९,४०० १०.७३
मतदान ९२५,६२३ ४६.८८ ०.१८
काँग्रेस विजयी भाजप पासुन बदलाव १०

२००९ लोकसभा निवडणुका[संपादन]

सामान्य मतदान २००९: उत्तर पूर्व मुंबई
पक्ष उमेदवार मते % ±%
राष्ट्रवादी संजय पाटील २,१३,५०५ ३१.९७
भाजप किरीट सोमैय्या २,१०,५७२ ३१.५३
मनसे शिशिर शिंदे १,९५,१४८ २९.२२
बसपा अशोक चंद्रपाल सिंह २४,९३४ ३.७३
भारिप बहुजन महासंघ संजय कोकरे ५,६१२ ०.८४
अपक्ष सुनीता मोहन तुपसौंदर्या ३,५३१ ०.५३
अपक्ष पंकजभाई सोमचंद शहा २,९८८ ०.४५
क्रांतिकारी जय हिंद सेना मनीषा गडे १,९०० ०.२८
अपक्ष प्रकाश कांबळे १,७६६ ०.२६
अपक्ष जयेश मिरानी १,७४६ ०.२६
राष्ट्रीय समाज पक्ष विश्वनाथ पाटील १,४५३ ०.२२
अपक्ष दीक्षा जितेंद्र जगताप १,१०९ ०.१७
अपक्ष धर्मपाल भगवान मेश्राम १,०७१ ०.१६
अपक्ष नामदेव तुकाराम साठे १,००३ ०.१५
बहुमत २,९३३ ०.४४
मतदान ६,६७,९०४
राष्ट्रवादी विजयी काँग्रेस पासुन बदलाव

[१]

२०१४ लोकसभा निवडणुका[संपादन]

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
आम आदमी पार्टी मेधा पाटकर
भाजप किरीट सोमैया
राष्ट्रवादी संजय दिना पाटील
बहुमत
मतदान

हेसुद्धा पाहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ". 2009-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-06-02 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]