पार्वतीपुरम लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पार्वतीपुरम (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

पार्वतीपुरम हा आंध्र प्रदेश राज्यातील एक भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ २००८ साली बरखास्त करण्यात आला. काँग्रेसचे वरिष्ठ नेते किशोरचंद्र सूर्यनारायण देव वेरीचेरला येथून चारवेळा लोकसभेवर निवडून आले होते.

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ एन. रामासेश्या अपक्ष
दुसरी लोकसभा १९५७-६२ दिप्पाला सुरी डोरा
बीड्डीका सत्यनारायण (अनु.ज.)
समाजवादी
काँग्रेस
तिसरी लोकसभा १९६२-६७ बीड्डीका सत्यनारायण (अनु.ज.) काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ पी.व्ही. नरसिंहराव स्वतंत्र पक्ष
पाचवी लोकसभा १९७१-७७ बीड्डीका सत्यनारायण (अनु.ज.) काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० किशोरचंद्र सुर्यनारायण देव वेरीचेरला (अनु.ज.) काँग्रेस
सातवी लोकसभा १९८०-८४ किशोरचंद्र सुर्यनारायण देव वेरीचेरला (अनु.ज.) काँग्रेस (उर्स)
आठवी लोकसभा १९८४-८९ किशोरचंद्र सुर्यनारायण देव वेरीचेरला (अनु.ज.) काँग्रेस (समाजवादी)
नववी लोकसभा १९८९-९१ विजयराम राजु सत्रुचर्ला (अनु.ज.) काँग्रेस(आय)
दहावी लोकसभा १९९१-९६ विजयराम राजु सत्रुचर्ला (अनु.ज.) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ प्रदीपकुमार देव व्रेचेर्ला (अनु.ज.) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बारावी लोकसभा १९९८-९९ विजयराम राजु सत्रुचर्ला (अनु.ज.) तेलुगू देसम पक्ष
तेरावी लोकसभा १९९९-२००४ वीरागौरी शंकरराव दादीचिलुका (अनु.ज.) तेलुगू देसम पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ किशोरचंद्र सुर्यनारायण देव वेरीचेरला (अनु.ज.) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पंधरावी लोकसभा २००९-२०१४
सोळावी लोकसभा २०१४-२०१९
सतरावी लोकसभा २०१९-

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]