Jump to content

वडोदरा लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वडोदरा (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

वडोदरा गुजरातमधील लोकसभा मतदारसंघ आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये नरेन्द्र मोदीने हा मतदारसंघ जिंकला

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२ फत्तेसिंहराव गायकवाड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तिसरी लोकसभा १९६२-६७ फत्तेसिंहराव गायकवाड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ पशाभाई पटेल स्वतंत्र पक्ष
पाचवी लोकसभा १९७१-७७ फत्तेसिंहराव गायकवाड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० फत्तेसिंहराव गायकवाड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सातवी लोकसभा १९८०-८४ रणजितसिंह गायकवाड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आठवी लोकसभा १९८४-८९ रणजितसिंह गायकवाड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा १९८९-९१ प्रकाश ब्रह्मभट्ट जनता दल
दहावी लोकसभा १९९१-९६ दिपीका चिखलीया भारतीय जनता पक्ष
अकरावी लोकसभा १९९६-९८ सत्यजितसिंह गायकवाड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बारावी लोकसभा १९९८-९९ जयाबेन ठक्कर भारतीय जनता पक्ष
तेरावी लोकसभा १९९९-२००४ जयाबेन ठक्कर भारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ जयाबेन ठक्कर भारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ बालकृष्ण खंडेराव शुक्ला भारतीय जनता पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ नरेन्द्र मोदी
रंजनबेन भट्ट
भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-२०२४
अठरावी लोकसभा २०२४-

बाह्य दुवे[संपादन]