Jump to content

कैसरगंज लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कैसरगंज (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

कैसरगंज लोकसभा मतदारसंघ हा उत्तर प्रदेश राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ आहे.

खासदार

[संपादन]
वर्ष लोकसभा
सत्र
खासदार पक्ष
१९९६ अकरावी बेनी प्रसाद वर्मा समाजवादी पक्ष
१९९८ बारावी
१९९९ तेरावी
२००४ चौदावी
२००९ पंधरावी ब्रिज भूषण शरण सिंह
२०१४ सोळावी भारतीय जनता पक्ष
२०१९ सतरावी
२०२४ अठरावी करण भूषण सिंह

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]