गोधरा लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गोधरा (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

गोधरा हा भारताच्या गुजरात राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ होता. २००८ साली हा मतदारसंघ बंद करून त्यातील ५ विधानसभा मतदारसंघ पंचमहाल ह्या नवीन मतदारसंघांमध्ये विभागण्यात आले.

बाह्य दुवे[संपादन]