Jump to content

शाजापूर लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शाजापूर (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

शाजापूर हा मध्य प्रदेश राज्यामधील एक भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ आहे. २००८ सालच्या पुनर्रचनेदरम्यान हा मतदारसंघ बरखास्त करून देवास हा नवा मतदारसंघ निर्माण करण्यात आला.

भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानला जात असलेल्या शाजापूरमधून फूलचंद वर्मा व थावरचंद गेहलोत हे पक्षाचे दोन उमेदवार प्रत्येकी चार वेळा निवडून आले होते.

बाह्य दुवे[संपादन]