लडाख (लोकसभा मतदारसंघ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लदाख (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

लडाख हा भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्यामधील ६ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. १९६७ साली निर्माण झालेल्या ह्या मतदारसंघावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसजम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स ह्या पक्षांचे वर्चस्व राहिले आहे.

खासदार[संपादन]

निवडणूक निकाल[संपादन]

२०१४ लोकसभा निवडणुका[संपादन]

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप थुपस्तान छेवांग ३१,१११
अपक्ष गुलम रझा ३१,०७५
अपक्ष सय्यद मोहम्मद काझिम २८,२३४
काँग्रेस त्सेरिंग संफेल २६,४०२
बहुमत ३६
मतदान १,१८,०२९ ६५

हेसुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

माहिती