मिझोरम लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मिझोरम (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

मिझोरम हा भारताच्या मिझोरम राज्यातील एकमेव लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ केवळ अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहे. मिझोरममधील सर्व ४० विधानसभा मतदारसंघ ह्याच्या अखत्यारीत येतात. १९७२ सालापासून ह्या मतदारसंघामधून लोकसभेवर खासदार निवडून येत आहेत. २०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये मिझो नॅशनल फ्रंटचे सी. लालरोसांगा येथून निवडून आले.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]