उडुपी (लोकसभा मतदारसंघ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

उडुपी हा भारताच्या कर्नाटक राज्यातील एक भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ आहे. २००८ सालच्या पुनर्रचनेदरम्यान हा मतदारसंघ बरखास्त करण्यात आला व उडुपी चिकमगळूर हा नवा लोकसभा मतदारसंघ निर्माण करण्यात आला. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते ऑस्कर फर्नान्डिस येथून सलग ५ वेळा निवडून आले होते.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]