लखनौ (लोकसभा मतदारसंघ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

लखनौ हा भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्यातील ८० पैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे. १९९१ सालापासून लखनौ हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. माजी भारतीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी येथून सलग ५ वेळा लोकसभेवर निवडून आले होते.

२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपचे पक्षनेते राजनाथ सिंह ह्यांनी लखनौमधून विजय मिळवला.

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ शोराजवती नेहरू
विजयालक्ष्मी पंडित
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दुसरी लोकसभा १९५७-६२ पुलिन बिहारी बॅनर्जी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तिसरी लोकसभा १९६२-६७ बी.के. धौन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ आनंद नारायण मुल्ला अपक्ष
पाचवी लोकसभा १९७१-७७ शीला कौल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० हेमवतीनंदन बहुगुणा भारतीय लोक दल
सातवी लोकसभा १९८०-८४ शीला कौल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आठवी लोकसभा १९८४-८९ शीला कौल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा १९८९-९१ मंधता सिंह जनता दल
दहावी लोकसभा १९९१-९६ अटलबिहारी वाजपेयी भारतीय जनता पक्ष
अकरावी लोकसभा १९९६-९८ अटलबिहारी वाजपेयी भारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा १९९८-९९ अटलबिहारी वाजपेयी भारतीय जनता पक्ष
तेरावी लोकसभा १९९९-२००४ अटलबिहारी वाजपेयी भारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ अटलबिहारी वाजपेयी भारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ लालजी टंडन भारतीय जनता पक्ष
सोळावी लोकसभा २०१४- राजनाथ सिंह भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]