Jump to content

बालुरघाट लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बालुरघाट (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

बालुरघाट हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ पश्चिम बंगाल राज्यातील बालुरघाट शहर व परिसरात स्थित असून ह्यामधील १ विधानसभा मतदारसंघ उत्तर दिनाजपूर जिल्ह्यामध्ये तर उर्वरित ६ मतदारसंघ दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यामध्येआहेत.

विधानसभा मतदासंघ

[संपादन]

लोकसभा मतदारसंघ क्र. ६ - बालुरघाट मध्ये २००९ पासून खालील ७ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत.

# नाव जिल्हा
इटाहार उत्तर दिनाजपूर
कुशमंडी दक्षिण दिनाजपूर
कुमारगंज
बालुरघाट
तपन
गंगारामपूर
हरिरामपूर

खासदार

[संपादन]
वर्ष खासदार[] पक्ष
२०१९ सुकांता मजुमदार भारतीय जनता पक्ष
२०२४

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "Balurghat Parliamentary Constituency, Winning MP and Party Name". www.elections.in.