बेळगाव (लोकसभा मतदारसंघ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बेळगाव हा कर्नाटक राज्यातील २८ पैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे.

विधानसभा मतदारसंघ[संपादन]

बेळगाव लोकसभा मतदारसंघात खालील आठ विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो.

मतदारसंघ
क्रमांक
नाव मतदारसंघासाठीचे आरक्षण
(अनुसुचित जाती/अनुसुचित जमाती/खुला)
जिल्हा विद्यमान आमदार (२०१३) विद्यमान आमदाराचा पक्ष
अराभावी खुला बेळगाव भालचंद्र लक्ष्मणराव जरकीहोळी भाजप
गोकाक खुला बेळगाव रमेश लक्ष्मणराव जरकीहोळी काँग्रेस
११ बेळगाव उत्तर खुला बेळगाव Adv Anil S Benke Bharatiya janata party
१२ बेळगाव दक्षिण खुला बेळगाव संभाजी लक्ष्मण पाटील महाराष्ट्र एकीकरण समिती
१३ बेळगाव ग्रामीण खुला बेळगाव संजय बी. पाटील भाजप
१६ बैलहोंगळ खुला बेळगाव विश्वनाथ आय. पाटील कजप
१७ सौंदत्ती येल्लम्मा खुला बेळगाव आनंद उर्फ विश्वनाथ चंद्रशेखर ममानी भाजप
१८ रामदुर्ग खुला बेळगाव अशोक महादेवप्पा पट्टण काँग्रेस

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ बळवंत नागेश दातार (बेळगाव उत्तर)
शंकरगुडा विरनगौडा पाटील (बेळगाव दक्षिण)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दुसरी लोकसभा १९५७-६२ बळवंत नागेश दातार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तिसरी लोकसभा १९६२-६७ बळवंत नागेश दातार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ एन.एम.नबीसाब भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ कोत्राशेट्टी अप्पय्या करवीरप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० कोत्राशेट्टी अप्पय्या करवीरप्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सातवी लोकसभा १९८०-८४ शणमुखप्पा बसप्पा सिदनाळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आठवी लोकसभा १९८४-८९ शणमुखप्पा बसप्पा सिदनाळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा १९८९-९१ शणमुखप्पा बसप्पा सिदनाळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दहावी लोकसभा १९९१-९६ शणमुखप्पा बसप्पा सिदनाळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ शिवानंद हेमप्पा कौजलगी जनता दल
बारावी लोकसभा १९९८-९९ बाबागौडा रूद्रगौडा पाटील भारतीय जनता पक्ष
तेरावी लोकसभा १९९९-२००४ अमरसिंह वसंतराव पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौदावी लोकसभा २००४-२००९ सुरेश अंगडी भारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ सुरेश अंगडी भारतीय जनता पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ सुरेश अंगडी भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]


हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही अपूर्ण पानांविषयीचे हे पान वापरून हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.