बारामुल्ला लोकसभा मतदारसंघ
Appearance
(बारामुल्ला (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)
बारामुल्ला हा भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्यामधील ६ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. १९६७ साली निर्माण झालेल्या ह्या मतदारसंघावर नॅशनल कॉन्फरन्स ह्या प्रादेशिक पक्षाचे वर्चस्व राहिले आहे.
खासदार
[संपादन]निवडणूक निकाल
[संपादन]२०१४ लोकसभा निवडणुका
[संपादन]२०१४ लोकसभा निवडणुका | |||||
---|---|---|---|---|---|
पक्ष | उमेदवार | मते | % | ±% | |
जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी | मुझफ्फर हुसेन बेग | १,७५,२७७ | |||
नॅशनल कॉन्फरन्स | शरीफ उन-दिन शरीक | १,४६,०५८ | |||
भाजप | गुलाम महंमद मीर | ६,५५८ | |||
बहुमत | २९,२१९ | ६.२७ | |||
मतदान | ४,६५,९९२ | ३९.६० |