कराड लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कराड (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

कराड हे महाराष्ट्रातील लोकसभा संसद मतदारसंघ आहे.

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ - -
दुसरी लोकसभा १९५७-६२ डी.आर. चव्हाण शेकाप
तिसरी लोकसभा १९६२-६७ डी.आर. चव्हाण काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ डी.आर. चव्हाण काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ डी.आर. चव्हाण
प्रेमलाबाई चव्हाण
काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० प्रेमलाबाई चव्हाण काँग्रेस
सातवी लोकसभा १९८०-८४ यशवंतराव मोहिते काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा १९८४-८९ प्रेमलाबाई चव्हाण काँग्रेस(आय)
नववी लोकसभा १९८९-९१ प्रेमलाबाई चव्हाण काँग्रेस(आय)
दहावी लोकसभा १९९१-९६ पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बारावी लोकसभा १९९८-९९ पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ श्रीनिवास दादासाहेब पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ श्रीनिवास दादासाहेब पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४
सोळावी लोकसभा २०१४-२०१९
सतरावी लोकसभा २०१९-

निवडणूक निकाल[संपादन]

हेसुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]