निजामाबाद लोकसभा मतदारसंघ
Appearance
(निझामाबाद (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)
निजामाबाद हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव ह्यांची मुलगी व तेलंगणा राष्ट्र समितीची सदस्य के. कविता ही २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये ह्या मतदारसंघामधून निवडून आली.