अंतः मणिपूर लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अंतः मणिपूर (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

अंतः मणिपूर हा मणिपूर राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ लैसराम जोगेस्वर सिंग काँग्रेस
दुसरी लोकसभा १९५७-६२ अचाव सिंग लैसराम अपक्ष
तिसरी लोकसभा १९६२-६७ सलाम तोंबी सिंग काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ एम्. मेघचंद्र भारतीय कम्युनिस्ट पक्ष
पाचवी लोकसभा १९७१-७७ प्रा. एन. तोंबी सिंग काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० प्रा. एन. तोंबी सिंग काँग्रेस
सातवी लोकसभा १९८०-८४ मोहेंद्र एन्गांगोम भारतीय कम्युनिस्ट पक्ष
आठवी लोकसभा १९८४-८९ प्रा. एन. तोंबी सिंग काँग्रेस(आय)
नववी लोकसभा १९८९-९१ प्रा. एन. तोंबी सिंग काँग्रेस(आय)
दहावी लोकसभा १९९१-९६ युम्नाम यैमा सिंग मणिपूर पीपल्स पार्टी
अकरावी लोकसभा १९९६-९८ चाओबा सिंग काँग्रेस
बारावी लोकसभा १९९८-९९ चाओबा सिंग मणिपूर राज्य काँग्रेस पक्ष
तेरावी लोकसभा १९९९-२००४ चाओबा सिंग मणिपूर राज्य काँग्रेस पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ थोकचोम मैन्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ थोकचोम मैन्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९
सतरावी लोकसभा २०१९-

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]