Jump to content

विजापूर लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विजापूर (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

विजापूर हा कर्नाटक राज्यातील २८ पैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे.

विधानसभा मतदारसंघ[संपादन]

विजापूर लोकसभा मतदारसंघात खालील आठ विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो.

मतदारसंघ
क्रमांक
नाव मतदारसंघासाठीचे आरक्षण
(अनुसुचित जाती/अनुसुचित जमाती/खुला)
जिल्हा विद्यमान आमदार (२०१३) विद्यमान आमदाराचा पक्ष
२६ मुद्देबिहाळ खुला विजापूर अप्पाजी उर्फ चन्नबसवराज शंकरराव नाडगौडा काँग्रेस
२७ देवर हिप्परगी खुला विजापूर अमीनप्पागौडा संगनगौडा पाटील काँग्रेस
२८ बसवण्णा बागेवाडी खुला विजापूर शिवानंद एस. पाटील काँग्रेस
२९ बाबळेश्वर खुला विजापूर एम.बी.पाटील काँग्रेस
३० विजापूर खुला विजापूर मकबुल बागवान काँग्रेस
३१ नागठाण अनुसुचित जाती विजापूर राजू अलागूर काँग्रेस
३२ इंडी खुला विजापूर यशवंतरायगौडा विठ्ठलगौडा पाटील काँग्रेस
३३ सिंदगी खुला विजापूर भुसणूर रमेश बाळप्पा भाजप

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ रामप्पा बाळप्पा बिदरी (विजापूर दक्षिण)
राजाराम गिरधारीलाल दुबे (विजापूर उत्तर)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दुसरी लोकसभा १९५७-६२ रामप्पा बाळप्पा बिदरी (विजापूर दक्षिण)
मुरीगप्पा सिद्दप्पा सुगंधी (विजापूर उत्तर)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अपक्ष
तिसरी लोकसभा १९६२-६७ राजाराम गिरधारीलाल दुबे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ जी.डी.पाटील स्वतंत्र पक्ष
पाचवी लोकसभा १९७१-७७ भिमप्पा एलाप्पा चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० कलिंगप्पा भिमण्णा चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सातवी लोकसभा १९८०-८४ कलिंगप्पा भिमण्णा चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
आठवी लोकसभा १९८४-८९ शिवशंकरप्पा मल्लाप्पा गुराड्डी जनता पक्ष
नववी लोकसभा १९८९-९१ बसगोंडप्पा कडप्पा गुड्डादिन्नी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दहावी लोकसभा १९९१-९६ बसगोंडप्पा कडप्पा गुड्डादिन्नी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ बसनगौडा रूद्रप्पा पाटील जनता दल
बारावी लोकसभा १९९८-९९ मल्लनगौडा बसनगौडा पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ बसनगौडा पाटील (यत्नाळ) भारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ बसनगौडा पाटील (यत्नाळ) भारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ रमेश जिगजिनगी भारतीय जनता पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ रमेश जिगजिनगी भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-२०२४ रमेश जिगजिनगी भारतीय जनता पक्ष
अठरावी लोकसभा २०२४-

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]