दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ
Appearance
(मडगांव (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)
गोवा मधील मतदारसंघ | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | लोकसभा मतदारसंघ | ||
---|---|---|---|
स्थान | गोवा, भारत | ||
स्थापना |
| ||
| |||
दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ (जुने नाव: मडगांव लोकसभा मतदारसंघ) हा गोवा राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे. ह्याची स्थापना १९६२ मध्ये झाली व २००८ पर्यंत ह्याचे नाव "मडगांव लोकसभा मतदारसंघ" असे होते.
विधानसभा मतदारसंघ
[संपादन]या मतदारसंघात खालीलप्रमाणे २० विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो
- फोंडा
- शिरोडा
- मडकई
- मुरगाव
- वास्को-द-गामा
- दाबोळी
- कुठ्ठाळी
- नावे
- कुडतोळी
- फातोर्डा
- मडगाव
- बाणावली
- नावेळी
- कुंकोळी
- वेळी
- क्वेपे
- कुडचाडे
- सावर्डे
- सांगवे
- काणाकोण