दक्षिण दिल्ली (लोकसभा मतदारसंघ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
दिल्लीच्या नकाशावर दक्षिण दिल्ली मतदारसंघ

दक्षिण दिल्ली ही भारत देशाच्या दिल्ली ह्या केंद्रशासित प्रदेशामधीललोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. दिल्लीमधील बिजवासन, पालम, मेहरौली, छत्तरपुर, देवली, आंबेडकर नगर, संगम विहार, कालकाजी, तुगलकाबाद व बदरपुर हे १० विधानसभा मतदारसंघ दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या अखत्यारीत येतात.

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१ बलराज मधोक भारतीय जनसंघ
पाचवी लोकसभा १९७१-७७ शांती भूषण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० विजय कुमार मल्होत्रा जनता पक्ष
सातवी लोकसभा १९८०-८४ चरणजीत सिंग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आठवी लोकसभा १९८४-८९ ललित माकन
अर्जुन सिंग
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा १९८९-९१ मदनलाल खुराणा भारतीय जनता पक्ष
दहावी लोकसभा १९९१-९६ मदनलाल खुराणा भारतीय जनता पक्ष
अकरावी लोकसभा १९९६-९८ सुषमा स्वराज भारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा १९९८-९९ सुषमा स्वराज भारतीय जनता पक्ष
तेरावी लोकसभा १९९९-२००४ विजय कुमार मल्होत्रा भारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ विजय कुमार मल्होत्रा भारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ रमेश कुमार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४- रमेश बिधूडी भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-

निवडणुक निकाल[संपादन]

२०१४ लोकसभा निवडणुका[संपादन]

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप रमेश बिधुरी
आप देवेंदर सेहरावत
काँग्रेस रमेश कुमार
अपक्ष रूबी यादव
बहुमत
मतदान

हेसुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]