Jump to content

तिरुचिरापल्ली लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(तिरुचिरापल्ली (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)
तमिळनाडूच्या नकाशावर तिरुचिरापल्ली लोकसभा मतदारसंघ

तिरुचिरापल्ली लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ तमिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्ली परिसरात स्थित असून येथील चार विधानसभा मतदारसंघ तिरुचिरापल्ली जिल्ह्यात तर उर्वरित दोन मतदारसंघ पुदुकोट्टई जिल्ह्यामध्ये आहेत.

विधानसभा मतदासंघ

[संपादन]

लोकसभा मतदारसंघ क्र. २४ - तिरुचिरापल्ली मध्ये २००९ पासून खालील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत.

# नाव जिल्हा
तिरुचिरापल्ली पूर्व तिरुचिरापल्ली
तिरुचिरापल्ली पश्चिम
श्रीरंगम
तिरुवेरुंबुर
गंधर्वकोट्टई पुदुकोट्टई
पुदुकोट्टई

खासदार

[संपादन]
वर्ष खासदार पक्ष
१९८४ एल. अदाईकलराज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१९८९
१९९१
१९९६ तमिळ मनिला काँग्रेस
१९९८ पी. रंगराजन कुमारमंगलम भारतीय जनता पक्ष
१९९९
२००१ पोटनिवडणूक दलित एळिलमलाई अण्णा द्रमुक
२००४ एल. गणेशन मारूमालारची द्रविड मुन्नेत्र कळघम
२००९ पी. कुमार अण्णा द्रमुक
२०१४
२०१९ सु. तिरुनवुक्करसार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०२४ दुराई वायको मारूमालारची द्रविड मुन्नेत्र कळघम

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]