वंदवासी लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वंदवासी (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

वंदवासी हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ होता. १९६२ साली स्थापन झालेला हा मतदारसंघ २००९ सालच्या पुनर्रचनेदरम्यान बंद करण्यात आला व त्यामधील विधानसभा मतदारसंघ तिरुवनमलाईआरणी ह्या दोन नवीन मतदारसंघांमध्ये विलीन करण्यात आले.

खासदार[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]