Jump to content

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(उत्तर मध्य मुंबई (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

उत्तर मध्य मुंबई हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये मुंबईमधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ

[संपादन]

खासदार

[संपादन]
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८० अहिल्या रांगणेकर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
सातवी लोकसभा १९८०-८४ प्रमिला दंडवते जनता पार्टी
आठवी लोकसभा १९८४-८९ शरद दिघे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा १९८९-९१ विद्याधर गोखले शिवसेना
दहावी लोकसभा १९९१-९६ शरद दिघे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ नारायण आठवले शिवसेना
बारावी लोकसभा १९९८-९९ रामदास आठवले भारतीय रिपब्लिकन पक्ष
तेरावी लोकसभा १९९९-२००४ मनोहर जोशी शिवसेना
चौदावी लोकसभा २००४-२००९ एकनाथ गायकवाड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ प्रिया दत्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ पूनम महाजन भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-२०२४ पूनम महाजन भारतीय जनता पक्ष
अठरावी लोकसभा २०२४-

निवडणूक निकाल

[संपादन]

२००४ लोकसभा निवडणुका

[संपादन]
सामान्य मतदान २००४: उत्तर मध्य मुंबई
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस एकनाथ गायकवाड २५६,२८२ ४९.८०
शिवसेना मनोहर जोशी २४२,९५३ ४७.२१ −८.६२
बसपा जस्वार बालिकरण ७,२९२ १.४१
स्वतंत्र (नेता) समद अब्दूल सलाम शेख ३,४७५ ०.६८
राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष अक्रम अली खान २,४०४ ०.४७
स्वतंत्र (नेता) मोहम्मद राशीद खान १,११७ ०.२२
स्वतंत्र (नेता) मोहम्मद मेरज खान १,०७० ०.२१
बहुमत १३,३२९ २.५९
मतदान ५१४,६०० ४६.०५ ०.०४
काँग्रेस विजयी शिवसेना पासुन बदलाव

२००९ लोकसभा निवडणुका

[संपादन]
सामान्य मतदान २००९: उत्तर मध्य मुंबई
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस प्रिया दत्त ३,१९,३५२ ४८.०५
भाजप महेश राम जेठमलानी १,४४,७९७ २१.७९
मनसे शिल्पा अतुल सरपोतदार १,३२,५४६ १९.९४
बसपा इब्राहीम शेख ४३,४२५ ६.५३
राष्ट्रीय समाज पक्ष सुरेखा पेवेकर ७,०८५ १.०७
अपक्ष राजकमल यादव २,३१८ ०.३५
अपक्ष आतीश वाघमारे २,१९४ ०.३३
भारतीय बहुजन समाज पक्ष मोहम्मद शाहीद (राजकारणी) १,७८० ०.२७
अपक्ष सुधीर परदेशी १,६९६ ०.२६
द ह्युमिनीस्ट पार्टी ऑफ इंडिया जयेश भायानी १,६४१ ०.२५
अपक्ष सुहास तांबे १,३८५ ०.२१
भारतीय रिपब्लिकन पक्ष एकतावादी नितीन भोसले १,३१९ ०.२
अपक्ष तुलसीदास नायर १,०७१ ०.१६
अपक्ष अस्लम खोत ९५६ ०.१४
बहुमत १,७४,५५५ २६.२६
मतदान ६,६४,६४७
काँग्रेस पक्षाने विजय राखला बदलाव

[]

२०१४ लोकसभा निवडणुका

[संपादन]
२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप पूनम महाजन ४,७८,५३५ ५६.६१
काँग्रेस प्रिया दत्त २,९१,७६४ ३४.५१
आम आदमी पार्टी फिरोज पालखीवाला ३४,८२४ ४.२१
मतदान ८,४५,२९२ ५२
बहुमत 1,86,771 22.09 -4.17
भाजप विजयी काँग्रेस पासुन बदलाव

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "भारतीय निवडणूक आयुक्त निवडणूक निकाल संकेतस्थळ". 2009-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-06-01 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]