सिकंदराबाद लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सिकंदराबाद (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

सिकंदराबाद हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ प्रामुख्याने हैदराबाद महानगर क्षेत्रामधील सिकंदराबाद शहरासाठी आहे. भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते बंदारू दत्तात्रय येथून आजवर तीनवेळा निवडून आले आहेत.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]