Jump to content

बागलकोट लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बागलकोट (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

बागलकोट लोकसभा मतदारसंघ (कन्नड: ಬಾಗಲಕೋಟೆ ಲೋಕ ಸಭೆ ಚುನಾವಣಾ ಕ್ಷೇತ್ರ ; इंग्लिश: Bagalkot Lok Sabha consituency ;) हा भारताच्या कर्नाटक राज्यातील लोकसभेचा मतदारसंघ आहे. इ.स. १९६७ साली हा मतदारसंघ बनवण्यात आला.

विधानसभा मतदारसंघ[संपादन]

बागलकोट लोकसभा मतदारसंघात खालील आठ विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो.

मतदारसंघ
क्रमांक
नाव मतदारसंघासाठीचे आरक्षण
(अनुसुचित जाती/अनुसुचित जमाती/खुला)
जिल्हा विद्यमान आमदार (२०१३) विद्यमान आमदाराचा पक्ष
१९ मुधोळ अनुसुचित जाती बागलकोट गोविंद कारजोळ भाजप
२० तेरदाळ खुला बागलकोट उमाश्री काँग्रेस
२१ जमखंडी खुला बागलकोट सिद्दू बी. न्यामगौडा काँग्रेस
२२ बिलगी खुला बागलकोट जे.टी.पाटील काँग्रेस
२३ बदामी खुला बागलकोट चिम्मनकट्टी बाळप्पा भिमाप्पा काँग्रेस
२४ बागलकोट खुला बागलकोट हुलाप्पा यमनाप्पा मेती काँग्रेस
२५ हुंगुड खुला बागलकोट विजयानंद शिवशंकरप्पा कशप्पाणावर काँग्रेस
६८ नरगुंद खुला गदग बी.आर.यावगळ काँग्रेस

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७ संगनगौडा बसनगौडा पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ संगनगौडा बसनगौडा पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ संगनगौडा बसनगौडा पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० संगनगौडा बसनगौडा पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सातवी लोकसभा १९८०-८४ वीरेन्द्र पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आठवी लोकसभा १९८४-८९ हनुमतगौडा भिमनगौडा पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा १९८९-९१ सुभाष तामनप्पा पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दहावी लोकसभा १९९१-९६ सिद्दप्पा भिमाप्पा न्यामगौडार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ हुल्लाप्पा यमनाप्पा मेती जनता दल
बारावी लोकसभा १९९८-९९ अजयकुमार सरनाईक लोकशक्ती
तेरावी लोकसभा १९९९-२००४ रूद्रगौडा पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौदावी लोकसभा २००४-२००९ पर्वतगौडा चंदनगौडा गड्डीगौडार भारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ पर्वतगौडा चंदनगौडा गड्डीगौडार भारतीय जनता पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ पर्वतगौडा चंदनगौडा गड्डीगौडार भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-२०२४ पर्वतगौडा चंदनगौडा गड्डीगौडार भारतीय जनता पक्ष
अठरावी लोकसभा २०२४-

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]