तेनकाशी लोकसभा मतदारसंघ
Appearance
(तेनकाशी (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

तेनकाशी हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ आहे. तिरुनेलवेली मतदारसंघामध्ये तेनकाशीसह तेनकाशी जिल्ह्यातील ४ तर विरुधुनगर जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ आहेत.
विधानसभा मतदासंघ
[संपादन]लोकसभा मतदारसंघ क्र. ३७ - तेनकाशी मध्ये २००९ पासून खालील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत.
| # | नाव | जिल्हा |
|---|---|---|
| १ | राजपलयम | विरुधुनगर |
| २ | श्रीविल्लीपुतूर | |
| ३ | शंकरनकोली | तेनकाशी |
| ४ | वासुदेवनल्लूर | |
| ५ | कादयनल्लूर | |
| ६ | तेनकाशी |