पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पूर्व दिल्ली (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)
दिल्लीच्या नकाशावर पूर्व दिल्ली मतदारसंघ

पूर्व दिल्ली ही भारत देशाच्या दिल्ली ह्या केंद्रशासित प्रदेशामधीललोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. दिल्लीमधील जंगपुरा, ओख्ला, त्रिलोकपुरी, कोंडली, प्रतापगंज, लक्ष्मी नगर, विश्वास नगर, कृष्णा नगर, गांधी नगर व शाहदरा हे १० विधानसभा मतदारसंघ पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या अखत्यारीत येतात.

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१ हरदयाल देवगण भारतीय जनसंघ
पाचवी लोकसभा १९७१-७७ हरी क्रिशन लाल भगत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० किशोर लाल जनता पक्ष
सातवी लोकसभा १९८०-८४ हरी क्रिशन लाल भगत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आठवी लोकसभा १९८४-८९ हरी क्रिशन लाल भगत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा १९८९-९१ हरी क्रिशन लाल भगत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दहावी लोकसभा १९९१-९६ बैकुंठ लाल शर्मा भारतीय जनता पक्ष
अकरावी लोकसभा १९९६-९८ बैकुंठ लाल शर्मा
लाल बिहारी तिवारी
भारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा १९९८-९९ बैकुंठ लाल शर्मा भारतीय जनता पक्ष
तेरावी लोकसभा १९९९-२००४ बैकुंठ लाल शर्मा भारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ संदीप दीक्षित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ संदीप दीक्षित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ महेश गिरी भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-

निवडणुक निकाल[संपादन]

२०१४ लोकसभा निवडणुका[संपादन]

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप महेश गिरी
आम आदमी पार्टी राजमोहन गांधी
काँग्रेस संदीप दीक्षित
बसपा मोहम्मद शकील सैफी
बहुमत
मतदान

हेसुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]