Jump to content

करोल बाग लोकसभा मतदारसंघ (१९५२-२००८)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(करोल बाग (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

करोल बाग हा दिल्लीमधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. १९ फेब्रुवारी २००८ रोजी हा मतदारसंघ रद्द करण्यात आला.