भोपाळ लोकसभा मतदारसंघ
Appearance
(भोपाळ (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)
भोपाळ हा भारताच्या मध्य प्रदेश राज्यामधील २९ पैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे. ह्या मतदारसंघामध्ये भोपाळ व सिहोर जिल्ह्यांमधील ८ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.
मध्य प्रदेशामधील लोकसभा मतदारसंघ | |
---|---|
विद्यमान (२९) | |
भूतपूर्व |