चेन्नई मध्य (लोकसभा मतदारसंघ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

चेन्नई मध्य हा भारतातील तमिळनाडू राज्यातील चेन्नई महानगरातला लोकसभा मतदारसंघ आहे.

मतदार[संपादन]

दिनांक १० जानेवारी, इ.स. २०१४च्या मतदारयादीनुसार या लोकसभा मतदारसंघात ६४०९६९ पुरुष मतदार, ६३९०५५ स्त्री मतदार व २२७ अन्य मतदार असे मिळून एकूण १२८०२५१ मतदार आहेत.[१]

खासदार[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Parliamentary Constituency wise Electorate as on 10/01/2014" (इंग्रजी मजकूर). पान क्रमांक १. १९ मार्च २०१४ रोजी पाहिले. 


बाह्य दुवे[संपादन]

हेही पहा[संपादन]