नागपट्टिनम लोकसभा मतदारसंघ
(नागपट्टीनम (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)
नागपट्टीनम हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे
मतदार[संपादन]
दिनांक १० जानेवारी, इ.स. २०१४ च्या मतदारयादीनुसार या लोकसभा मतदारसंघात ५९६०१९ पुरुष मतदार, ५९२७१२ स्त्री मतदार व ७ अन्य मतदार असे मिळून एकूण ११८८७३८ मतदार आहेत.[१]
खासदार[संपादन]
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ^ "Parliamentary Constituency wise Electorate as on 10/01/2014" (PDF) (इंग्रजी भाषेत). p. ५. Archived from the original (PDF) on 2014-03-30. २० मार्च २०१४ रोजी पाहिले.